"Friendship Shayari – Heart-touching Messages of Friendship"

"फ्रेंडशिप शायरी – मैत्रीचे हृदयस्पर्शी संदेश"
"तुमच्या मित्रांसोबतचे नाते आणि भावना व्यक्त करणारी हृदयस्पर्शी फ्रेंडशिप शायरी येथे वाचा. मैत्रीचे सुंदर क्षण, मजेशीर आणि भावनिक अनुभवांसाठी खास शायरी. रोजच्या जीवनातील मित्रत्वाचे संदेश आणि भावना येथे शोधा." ​

"मला #हरण्याची कधीच भीती नाही. कारण मी जे काही #निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय ते #शून्यातून करतोय.  आपण एक दिवस #चमकणारच हे निच्छीत आहे . शेवटी #आशीर्वाद आई-वडिलांचा....., आणि साथ तुझ्या सारख्या #मैत्रीची. "​

​

"प्रेम गमवावे लागले तरी चालेल ..... पण..आयुष्यात कधीमैत्री गमवायची नाही..!!! दोस्त सोबत आसतील तर जगण्यामध्ये शान आहे …! नाईतर साला स्वर्ग पणशमशान आहे…! "​

​

"पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही, तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो.. मैत्री मधल्या सावलीचा अर्थ, कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो.."​

​

"#मैत्री अशी करा जी #दिसली नाही तरी चालेल पण जाणवली #पाहिजे............🥀तुम्ही #विसरलात तरी🥀 ...मी नाही विसरणार #आठवणीने आठवण काढीण कारण मैत्री केलीय यार ........स्पर्धा नाही."​

​

"तुमच्याशी मैत्री करून रंगले आमचे जीवन  मित्र आहोत तुमचे  तुम्ही फक्त शब्द टाका  तुमच्यासाठी कायपण !!!"​

​

"माणसाने समाजात जगण्यासाठी रक्ताची बरीच नाती उभी केली, काका, मामा, आत्या, दादा, अशीच बरीच नाती त्यांच्याजवळ असतांनाही, एकच नातं जे खुद्द परिस्थितीने उभं केलं ते म्हणजे, मैत्रीचं नातं, जे रक्ताचं नसलं तरी वेळेला पहिलं धावून येतं"​

​

"प्रेमापेक्षा मैत्री बरी रुसली कि स्वताहून आपल्याकडे येते पण प्रेम कधीच येत नाही.. "प्रेमाचा हा निरोप आता, आले तुझ्या आठवांनी भरुन..!  मैत्री-प्रेमानी भिजले मन, डोळे गेले अश्रुधाराने भरुन..!!"​

​

"चांगला मित्र हा नम्र व आदर्श असतो , नेहमी आपुलकी दाखवणारा आणि चुका दर्शवीणारा , सुखात आई-वडिलांसारखी माया दाखवणारा असतो ,तर दुखात कृष्ण – सुधामा सारखी मित्रता निभावणारा असतो .” "​

​

"जिव्हाळा माझा मनातला, केव्हाच कळल होता मला... मैत्री अबाधित राहावी म्हणून, आवरले मी मला...."​

​

"जगावे  असे  कि  मारणे  अवघड  होईल , हसावे  असे  कि  रडणे  अवघड  होईल , कुणाशीही  मैत्री  करणे  सोप्पे  होईल , पण  मैत्री  टिकवावी  अशी  कि  तोडणे  अवघड  होईल .. "​

​

"या जगात इतका श्रीमंत कोणी नाही  जो स्वतःचे बालपण किंवा तरुणपण विकत घेऊ शकतो,  पण मित्र या दोन्ही गोष्टी तुम्हाला देऊ शकतात  आणि तेही विनामूल्य.... "​

​

"प्रेम काळजी = आई प्रेम भय = वडील प्रेम मदत = बहिण प्रेम भांडण = भाऊ प्रेम जिवन = नवरा / बायको प्रेम काळजी भय मदत भांडण जिवन = मित्र"​

​

"काटा जरी काट्यासारख                   वागला तरी,             फुलानं आपल फुलन                 सोडायचे नसतं,                 जीवन कितीही खडतर                         असले तरीही ,            माणसानं आपली माणसं          सोडायची नसता... ही खरी मैत्री  होय  "​

​

"Hee Bagh Pori Gf Aso Ya Naso Aaplyalya Tyachi Prva Nahi, Aai Aaplya Gallitali Pori Aaplyalya Chocolateboy Mhetaat Tyacha Kadhi Garv Naahi.."​

​

"मैत्रीला काही गंध नसतो, मैत्रीला फक्त छंद असतो, मैत्री सर्वांनी करावी, त्यातच जीवनाचा खरा आनंद असतो..!"​

​

"आयुष्य बदलत असते वर्गातून ओफ्फिचे पर्यंत, पुस्तकातून फाइल पर्यंत, जीन्स पासून फोरमल पर्यंत , पोकीट मनी पासून पगारापर्यंत , प्रेयसी पासून पत्नी पर्यंत पण मित्र ते तसेच राहतात ."​

​

"मैत्री असावी मना -मनाची ,  मैत्री असावी जन्मो -जन्माची ,  मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची ,  अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी.. "​

​

"कॉलेजमध्ये सुरू झाली आपली एकमेकांशी दोस्ती आठवते का यार आपण केलेली मस्ती वर्गात प्रत्येकाची एन्ट्रीच भारी पण कधी कधी एन्जॉय केलीय वर्गातील मारामारी"​

​

" "निशब्द भावनेला स्पर्शाची साथ, हळव्या मनाला आसवांची साथ, उधाण आनंदाला हास्यांची साथ, तशीच असु दे माझ्या जीवनाला  तुझ्या मैत्रीची साथ…"​

​

"जीवनाच्या प्रत्येक वळणावर  आठवण येत राहील, एकत्र नसलो तरी सुगंध दरवळत राहील, कितीही दूर गेलो तरी मैत्रीचे हे नाते, आज आहे तसेच उद्या राहील... ""​

​

"?प्रेम तेंव्हा असते जेंव्हा एखाद्या जुन्या मित्राचा call येतो आणि तो बोलतो ये खजूर मेलास कि जिवंत आहेस अजून हे खर प्रेम... "​

​

"स्वतःचा “राग” इतका महाग करा कि कोणालाही तो ‘परवडणार’ नाही, आणि स्वतःचा “आनंद” इतका स्वस्त करा कि सगळ्यांना तो ‘फुकट लुटता’ येईल."​

​

"काटयांवर चालून दुसऱ्यासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैञी. तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोङ घास म्हणजे मैञी."​

​

"गुण जुळले की लग्न होतात.. दोष जुळले की मैत्री..! "​

​

"देेवाने फक्त मला ‪आयुष्य दिल!! पण ते "सुंदर " बनवल, फक्त तुमच्या सारख्या ‪ "गोड लोकानी ". "​

​

"तू तो सखा , तूच तो प्रियकर , ज्याच्यामध्ये गुंतलय मन , सांगायचे आहे आज तुला , तुमच्यासाठी काय पण "​

​

"काटयांवर चालून दुसऱ्यासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैञी. तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोङ घास म्हणजे मैञी."​

​

"मैत्री केली तर मरे पर्यंत......! आणि दुश्मनी केली तर येरवडा जेल पर्यंत..... Bcoz तंटा नाय तर फंटा नाय.... .... तुझा ?हात भारी.... तुझी लाथ? भारी ... च्यामायला.... मग तू आसशील लयभारी.. पण ते तुझ्या घरी? ज्यांनी देव पाहिला, ते संत झाले... आणि ज्यांनी मैत्री केली, ते भाग्यवंत झाले...! आनी बाकीचे घाटीत गेले "​

​

"ते शाळेतील दिवस, पाऊस आल्यानंतर शाळेत जाताना उडालेली ती धांदल,  मधल्या सुट्टीमध्ये पावसात खेळताना आलेली मजा, घरी जाताना मुद्दाम हळुवार चालत जाणे, रम्य ते बालपण म्हणतात ते खरेच..!! "​

​

"खरी मैत्री असते पिंपळाच्या पानासारखी  त्यांची कितीही जाळी झाली तरी, ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटते.."​

​

"*मैत्री* च नाव काय ठेवू ?  *स्वप्न* ठेवलं तर अपूर्ण राहील...  *मन* ठेवलं तर कधीतरी तुटेल,  मग विचार केला की *श्वास* ठेवू  म्हणजे मरेपर्यंत *सोबत* राहील... "​

​

"काळजातले भाव हे नजरेने बघुन कळत नसतात, भावनांचे बंध हे नेहमीच जुळत नसतात, मिळतात येथे माणसे लाखोनी, हजारोंनी, पण तुमच्यासारखी माणसे रोजरोज मिळत नसतात. त्यासाठी  फक्त योगअसावे लागतात "​

​

"कॉलेज मधले कट्यावरचे दिवस प्रेम असतं POSTकार्ड, आयुष्य असतं VISITING कार्ड,बायको असते MEMORY कार्ड,नवरा असतो ATM कार्ड,मैत्रीण असते DEBIT कार्ड,शेजा-याची बायको असते GREETING कार्ड,बायकोची बहीण असते RECHARGE कार्ड,आई-वडील असतात PAN कार्ड,आपली मुले असतात आणी IDENTIY कार्ड, पण आपले जिवलग मित्रअसतात AADHAR कार्ड..!! "​

​

"तुझ्या मैत्रीने दिलेली साथसोबत, दिलेला विश्वास जगण्याचं नवं बळ या सार्‍यांनी आयुष्य बदलून गेलं नव्या पाकळ्यांनी उमलून आलं ! तुझ्या मैत्रीचा विश्वास असाच कायम राहू दे…"​

​

"कॉलेज मधले कट्यावरचे दिवस प्रेम असतं POSTकार्ड, आयुष्य असतं VISITING कार्ड,बायको असते MEMORY कार्ड,नवरा असतो ATM कार्ड,मैत्रीण असते DEBIT कार्ड,शेजा-याची बायको असते GREETING कार्ड,बायकोची बहीण असते RECHARGE कार्ड,आई-वडील असतात PAN कार्ड,आपली मुले असतात आणी IDENTIY कार्ड, पण आपले जिवलग मित्रअसतात AADHAR कार्ड..!! "​

​

"कधीतरी मैत्रीचा प्रकाश  आपल्या मनामध्ये पसरतो... आणि...., त्या प्रकाशात मग आपण आपल्यालाचं विसरतो... "​

​

"मैत्री अशी करा की जग आपलं होईल,  माणूस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल,  प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल  आणि एकमेकांना सहकार्य इतके करा की  आपल्या जीवनाचे सार्थक होईल "​

​

"Amchay Dosti वर #जळणारॆ जरी खूप असले तरी काय फरक पडत नाही कारण Amchay याच #Dosti वरती # मरणारे खूप जन आहेत...miss u bhvao "​

​

"तेज असावे सूर्यासारखे, प्रखरता असावी चंद्रासारखी, शीतलता असावी चांदण्यासारखी, आणि मैत्री असावी तुझ्यासारखी… ""​

​

"लोक प्रेमात वेडी होतात...पण आम्ही मैत्रीत वेडे आहोत... "​

​

"मित्रा... दुनियेत सर्व काही मिळवायला प्रेम पुरेसे आहे… हॅलो हाय सोड... कसं काय मित्रा बोल… स्नेहाचा एक कटाक्ष दु:खी हृदयाला कुबेराच्या संपत्तीपेक्षा अधिक मोलाचा असतो."​

​

"न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,ती म्हणजे मैञी असते… शत्रूंपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना आपले मित्र बनविणे होय…"​

​

"ताकद आणि पैसा हे  जीवनाचे फळ आहे. परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम  हे जीवनाचे मूळ आहे...? "​

​

"निर्सगाला रंग हवा असतो. फुलांना गंध हवा असतो. माणुस हा एकटा कसा राहणार, कारण....... त्यालाही मैञीचा छंद हवा असतो…"​

​

"गल्लीबोंळात हवा टाकणारे बरेच गुलाम असतात  पण त्यांच्यावर सत्ता गाजवणारा एकचं बादशाहा असतो तो म्हणजे आपला भाऊ... "​

​

"आई "म्हणजे भेटीला आलेला देव, "पत्नी "म्हणजे देवाने दिलेली भेट आणि "मित्र "म्हणजे देवाला ही न मिळणारी भेट..."​

​

"कितीहि भांडण झाली तरीही..  तुझी माझी साथ काही सुटत नाही, आणि अनमोल हाच धागा.. कितीहि ताणला तरी तुटत नाही !"​

​

"चांगल्या काळात हात धरणे म्हणजे मैत्री नव्हे, तर वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजे मैत्री.."​

​

"👬 *#हवा आमची 😎तुम्हाला💫 काय 🗯कळणार....💤. #मैत्री 😳बघून 💥आमची...✨ आमचे 😉दुश्मन😁 अजून🔥 जळनार.🔥....*👉👬 👑..."​

​

"मैत्रीचे धागे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात . लोखान्द्याच्या तारेवारूनही मजबूत असतात . तुटले तर श्वासानेही तुटतील ,नाहीतर वाज्राघ्तानेही तुटणार नाही ."​

​

"माझी मैत्री समजायला वेळ लागेल, पण एकदा समजली तर वेड लागेल"​

​

"गुलाब उमलतो नाजुक काट्यावर गवत झुलते वा-याच्या झोतावर  पक्षी उडतो पंखाच्या जोरावर  माणूस जगतो आशेच्या किरणावर  आणि मैत्री टिकते ती फक्त "विश्वासावर " ""​

​

"माणसाने समाजात जगण्यासाठी रक्ताची बरीच नाती उभी केली, काका, मामा, आत्या, दादा, अशीच बरीच नाती त्यांच्याजवळ असतांनाही, एकच नातं जे खुद्द परिस्थितीने उभं केलं ते म्हणजे, मैत्रीचं नातं, जे रक्ताचं नसलं तरी वेळेला पहिलं धावून येतं"​

​

"रक्ताची नाती जन्माने मिळतात. मानलेली नाती मनाने जुळतात. पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात, त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात.. "​

​

"जो पर्यंत#जिवंत आहे तो पर्यन्त तुमचा#मित्र राहील.... .#विसरलो तर#समजुन जा......#देवाची आणि#माझी_मैत्रीझाली "​

​

"आपल्याला पटतं तेच करायच… उगच मन मारुन नाही जगायच… Aaplyalaa Patat Tech Kraaych..Ugch M Maaru Naahi Jgaaych..."​

​

"न संपणारे अखंड स्वप्न असावे न बोलता एकू येतील असे शब्द असावेत ग्रीष्मात पूस पडतील असे ढग असावेत न मागता सोबत देतील असे मित्र असावेत "​

​

"सगळ्यात बहुमूल्य भेट वस्तू कोणत्याही दुकानात मिळत नाही किंवा पृथ्वीच्या गर्भातूनही नाही … …….तर मिळते मित्र्याच्या हृदयात."​

​

"एक दिवस देव म्हणाला किती हे मित्र तुझे मित्र.. यात तू स्वतः ला हरवशील.. मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना.. तू पुन्हा वर जाणं विसरशील.."​

​

"कुणाला🤔 #नाराज😒 करणं #आपल्याला 👈 कधी 🙄जमलचं नाही 🚫.. कारण आपल्याला फ़क्त #मैत्री✊ करायला 😊 शिकवलय ☝.. .. #राजकारण नाही…"​

​

"चांगल्या मैञीला वचन आणी अटीची गरज नसते, फक्त दोन माणस हवी एक निभऊ शकेल, आनी दुसरा त्याला समजु शकेल.."​

​

"आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघा, मी तुमच्या मागे असेन पण दुखामध्ये वळून बघु नका कारण तेव्हा मी मागे नाही तुमच्या सोबतच असेन.. "​

​

"कृष्ण-सुदाम्यासारखी मैत्री असावी निखळ स्वार्थाला नसावा थारा प्रेमाने गाठावा तळ ""​

​

"मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांचं मन जाणून घेणं,चुकलं तर ओरडणं,कौतुकाची थाप देणं,एकमेकांचा आधार बनणं,मैत्री म्हणजे अतूट विश्वास,मैत्री म्हणजे आयुष्याचा प्रवास सुसह्य करणारी हिरवीगार पाऊलवाट."​

​

"आकाशाला टेकतील असे हात नाही माझे ......... चंद्र -सूर्य साठून ठेवीन असे डोळे नाहीत माझे ........... पण तुझी मैत्री साठून ठेवेन एवढे हृदय नक्कीच आहे माझे ...."​

​

"कुठे असेल ती,जरा लवकर गवसावी, तिची प्रफुल्लीत बहर,लवकर बरसावी; माझ्या शुभ्र आयुष्याला,तिचीच रंगत असावी; आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी......."​

​

"आई म्हणजे भेटीला आलेला देव, पत्नी म्हणजे देवाने दिलेली भेट... आणि मित्र म्हणजे देवाला ही न मिळणारी भेट.... खरी मैत्री ही हात आणि डोळया सारखी असावी... हाताला इजा झाली की डोळ्यांत पाणी येते, आणि डोळ्यात पाणी आले तर हात लगेच डोळे पुसतो "​

​

"जीवन आहे तिथे आठवण आहेच आठवण आहे तिथे भावना आहेच भावना आहे तिथे मैत्री  आहेच आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तूच  आहेच …"​

​

"मैत्री 👫 केली तर जात पाहू नका. आणि मदत केली तर ती बोलून👆दाखवू नका. कारण पेप्सी चा सील आणि दोस्ताचा दिल💖💞 एकदा तोडला... की विषय संपला..! 🙂🙂फक्त जिवलग मित्रांसाठी "..."​

​

"तु फक्त माझी Best fried ?म्हणूनच रहा माझी girlfried? नको बनू कारण girlfried सोडून जाते ?आणि friedship आयुष्य भर टिकते ....?"​

​

"चांगल्या मैञीला वचन आणि अटींची गरज नसते  फक्त दोन माणस हवी एक निभावु शकेल आणि दुसरा त्याला समजु शकेल... "​

​

"मैत्री कधी संपत नसते, आशेविना इच्छा पूरी होत नसते, तुझ्या जीवनात मला ओझे नको समजुस, कारण डोळ्यांना कधी पापण्यांचे ओझे नसते.."​

​

"कोणीतरी एकदा विचारल मित्र आपला कसा असावा मी म्हणालो आरशा सारखा प्रामाणिक गुण दोष दोन्ही दाखवणारा"​

​

"लिप्स्टिक लावणे ही, मुलींची ब्यूटी आहे. आणि त्याची टेस्ट घेण, ही आमची डयुटी आहे."​

​

"मैत्रीत शिकावं, शिकवावं.*      *एकमेकांना समजावून घ्यावं.*       *खुल्या मनानं कौतुक करावं,*         *चुकीचे होत असेल तर*       *तेही मोकळेपणानं सांगावं.*        *खरे तर मैत्रीत कोणतेही*     *कुंपण नसावं, मात्र आदरयुक्त*  *मर्यादांचं एक मोकळं अंगण असावं.*    *मैत्री म्हणजे परस्पर आपुलकीचं,*        *जिव्हाळ्याचं, विश्वासाचं एक*        *संजीवन असं नातं असावं..!* "​

​

"जगावे असे कि मरणे अवघड होईल, हसावे असे कि रडणे अवघड होईल, कुणाशीही मैत्री करणे सोपे होईल, पण मैत्री टिकवावी अशी कि"​

​

"ना सजवायची असते , ना गाजवायची असते , ती तर नुसती रुजवायची असते  मैत्रीत ना जीव द्यायचा असतो , ना जीव घ्यायचा असतो .., इथे फक्त जीव लावायचा असतो . "​

​

"मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे, मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे!"​

*

Post a Comment (0)
Previous Post Next Post